Shri Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले दुःख आणि संकट दूर पळाले तुझ्या भेटीची आस लागते तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते अखेर गणेशचतुर्थीला भेट घडते… श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !