महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण “शिवनेरी”
महाराजांचा मृत्यू झाला ते ठिकाण “रायगड”
किती अजब आहे ना दोन्ही शब्दातील पहिली
दोन अक्षरं मिळून एक महान व्यक्तीचं नाव
तयार होतं ते म्हणजे छत्रपती “शिवराय”
छत्रपती शिवाजी महाराज कि जय !
Shivray Status Marathi
ADVERTISEMENT