Birthday Wishes in Marathi Shivmay | वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी

या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी. ( Birthday Wishes in Marathi Shivmay ) इथे तुम्ही बघू शकाल Shivray Style Birthday Wishes. आम्हाला आशा आहे या वाढदिवसाच्या शिवमय  शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या वाढदिवस असलेल्या शिवरायांच्या भक्तांसोबत शेअर करू शकाल.
वाढदिवसाला शिवरायांच्या भक्ताला शिवमय शुभेच्छा दिल्यास त्यालाही त्या आवडतील. इथे तुम्हाला १०० पेक्षा जास्त वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा ( 100+ Vadhdivsachya Shivmay Shubhechha Marathi ) वाचायला मिळतील. आणि त्या कश्या वाटल्या हे आम्हाला कंमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका..

Shivmay Birthday Wishes in Marathi | Vadhdivasachya Shivmay Shubhechha Marathi | वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !


|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ..


जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..


आपणास रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,
सिंहगडासारखी शौर्यता,
व सह्याद्रीसारखी उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..!


जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिव छत्रपतींच्या आशीर्वादाने
आपण यशाची उंचच उंच शिखरे गाठावी..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..!

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.