शिव जयंती संदेश | Shivjayanti Sandesh by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT भवानी मातेचा लेक तो, स्वराज्याचा राजा होता.. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा बाप होता… छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!