माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे,
आयुष्यात तुम्हाला कधीतरी
डॉक्टरची, पोलिसांची, वकिलाची,
आणि धर्मगुरूंची गरज भासते.
त्यांना आपण विसरत नाही पण,
दिवसातून तीन वेळा तुम्हाला अन्न
देणाऱ्या शेतकऱ्याला मात्र तुम्ही विसरता…