Sad Whatsapp Status in Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका, एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका.. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका, सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका…