Sad Love Msg in Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो, तिच्या शेजारी बसणे.. आणि ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही, याची जाणीव होणे…