Propose Funny SMS Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं.. ती भडकली, तिने त्याला धू धू धुतला.. अगदी लोळवला.. तो कपडे झटकत उठला.. आणि म्हणाला.. . . . . . तर मग मी नाही समजू का..??