जीवन नुसते जगायचे नसते,
त्याला सजवायचे असते,
सजवितांना एक लक्षात ठेवायचे असते,
सजवितांना कोणी तरी हवे असते,
प्रेम नुसते करायचे नसते,
तर ते टिकवायचे असते,
ते टिकवायला दोघांचे प्रेम महत्वाचे असते…