Panduranga Mala Tujhya Sahvasat Rahu De by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले, तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, पांडुरंगा मला नेहमी तुझ्या सहवासात राहू दे… जय जय राम कृष्ण हरी!