Pahila Paus Ved Lavun Gela by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT पहिला पाऊस वेड लावून गेला.. जातांना मला तुझ्या आठवणीत ठेऊन गेला.. गेल्या पावसाळ्याची आठवण करून देत, माझ्या पापण्यांना अलगद ओले करून गेला…