Pahila Paus SMS

Pahila Paus SMS

थंड हवा, ढगाळ आकाश,
धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध,
कड़क चहा, चिंब भिजायला तयार रहा,
पहिल्या पावसाच्या पहिल्या शुभेच्छा…!

[featuredbox]

कदाचित तुम्हाला पहिल्या पावसाचा हा ऍनिमेटेड संदेश देखील आवडेल


Visit – नक्की पहा[/featuredbox]

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.