Navra Baykoche Bhandan Hote by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT नवरा बायकोचे भांडण होते.. बायको: मी चालले घर सोडून तुम्ही राहा एकटेच, नवरा: मी चाललो देवळात.. बायको: हे बघा!! मी परत येणार नाही, तुम्ही कितीही नवस केले तरीही!! नवरा: अगं वेडे, मी नवस फेडायला चाललोय…!