Navra Baykoche Bhandan Chalu Aste by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT नवरा बायकोचं भांडण चालु असतं.. नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर माझ्या मधला जनावर बाहेर येईल… बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय…! ☺☺☺