Navra Bayko Swarga Joke by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT बायको – काय हो स्वर्गात म्हणे नवरा-बायकोला, एकत्र राहू देत नाहीत, खरे आहे का हे? नवरा – हे खरे आहे.. बायको – पण का हो असे? नवरा – अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात…