Navra Bayko Kanda Joke by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT बायको :- अहो मी एक रुपयाचे 3 कांदे आणले, नवरा :- कसे काय? बायको :- एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला.. नवरा :- मग तिसरा ??? बायको :-तिसरा त्याने मला फेकून मारला…!