Navra Bayko Jokes by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT बायको: काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा: बहिणीशी! बायको: अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा: अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…!