Navra Bayko Funny Joke Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिट हात हलवत होती.. मग मी पण हात केला, तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला, व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय…