Navra Bayko Ani Maher Joke by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT बायको: तुम्ही सारखं सारखं माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता? जे काय बोलायचं ते मला बोला.. ☺ ☺ नवरा: हे बघ टीव्ही खराब होतो, तेव्हा आपण टीव्ही ला काही बोलतो का? शिव्या तर कंपनीलाच देतो ना… ☺☺☺