Navra Bayko 2 Lagn Joke by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या.. बायको :- मग ???? नवरा :- मी पण २ लग्न करू शकतो अजून.. बायको :-विचार करा.. द्रौपदीला ५ नवरे होते.. नवरा :- Sorry गम्मत केली गं…!