Nahi Jamat Tujhayapasun Dur Rahayala by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT मला नाही जमत, तुझ्यापासून दूर रहायला.. रडायला येत असतांनाही, हसत हसत जगायला.. पण…. मला फार आवडतं, तुझ्या आठवणीत जगायला.. प्रत्यक्ष सोबत नसलो जरी, स्वप्नात तुला पाहायला…