Mobile Sim Card Joke Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT मुलगी: माझे हृदय म्हणजे माझा मोबाईल आहे आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस.. मुलगा: राणी एक विचारू…? मुलगी: हो विचार ना.. मुलगा: मोबाईल डबल सिमचा तर नाही ना…?