Mi Kunala Aavdo Va Na Aavdo by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT मी कुणाला आवडो व ना आवडो, दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत.. कारण, ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात आणि, ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो…!