Mi Asel Tujhyabarobar Nehmi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT लांबचा पल्ला गाठतांना, दूर दूर जातांना, दुःख सारी खोडायला, नवे नाते जोडायला, ठेच लागता सावरायला, चुकीच्या वाटेवर आवरायला, मी असेल तुझ्याबरोबर नेहमीच, तुझ्या प्रश्नांची कोडी सोडवायला… ADVERTISEMENT