Relation Tyachyasobat Theva

Relationship त्यांच्यासोबत ठेवा ज्याच्या जवळ तुमच्यासाठी Time असेल.. स्वतःच्या फुरसती नुसार बोलणारे आयुष्यात खुप भेटतात…

Natyana Japnyasathi Thoda Vel Kadha

नात्यांना जपण्यासाठी, थोडासा वेळ काढत रहा.. नाहीतर जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा एखाद्या वेळेस ते नातं राहिलेलं नसेल…

Ekhade Naate Todnyachi Vel Aali Tar

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की, एखादं नातं तोडण्याची वेळ आली आहे, त्या क्षणी आपल्या मनाला फक्त हेच विचारा की, “हे नातं एवढे दिवस का जपलं…?”

Changli Naati

“चांगली नाती झाडांसारखी असतात, सुरवातीला त्यांची काळजी घ्यावी लागते, पण एकदा ती बहरली की, आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत सावली देतात…” शुभ सकाळ!