Baykochi Nirnay Kshamta

बायकोच्या निर्णयाच्या क्षमतेविषयी, शंका घेऊ नका… तिनं तुमच्याशी लग्न केलंय, हे लक्षात ठेवा…

Chuka Nehmi Visarlya Pahijet

आपल्या चुका, नेहमी विसरल्या पाहिजेत… बायको त्या लक्षात, ठेवतच असते!

Mi Havyasyha Vastusathi

मी हव्याश्या वस्तूसाठी, कितीही पैसे मोजू शकतो… आणि, माझी बायको तर, नको असलेल्या वस्तुसाठीही !

Baykochi Badbad Mi Aikun Ghet Nahi

बायकोची बडबड, मी अजिबात ऐकून घेत नाही… सरळ उठून, घराबाहेर चालता होतो!