Best Life Quotes In Marathi

आयुष्यात चार माणसं तरी जोडावीत, शेवटी उपयोगी पडतात…

Best Marathi Suvichar Status

काळजी करण्यापेक्षा, काळजी घेणं केव्हाही चांगलं…!

Dusryanche Durgun Disne Mhanje

दुसऱ्यांचे फक्त दुर्गुणच दिसणं, हाही एक दुर्गुणच…!

Funny Jokes in Marathi

तुमच्याबद्दल कोणाला फिकीर नाही असं वाटत असेल तर, बँकेचे एक-दोन हप्ते चुकवून बघा…!