Category: FUNNY SMS MARATHI

Latest Funny SMS in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi Funny Status & Jokes (मराठी विनोद जोक्स) in this category so you will get Latest & New Funny SMS in Marathi. Send Funny SMS text messages or pictures in Marathi to your friends & make them laugh. Enjoy our Best Funny SMS Collection in Marathi & Share Funny SMS Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Funny SMS is also known as funny jokes, Marathi Vinod, Marathi chutkule, Funny Quotes or Status in Marathi.

तुम्ही जर मराठी फनी जोक्स SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच मराठी फनी जोक्स वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी फनी जोक्स, Funny SMS आणि Status चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

Jeena Sirf Mere Liye SMS in Marathi

Jeena Sirf Mere Liye SMS in Marathi

तो तिला म्हणाला,
जीना सिर्फ मेरे लिए..!

ती म्हणाली,
“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,
तू ये जिन्याने…!!”

English Movie Names in Marathi

English Movie Names in Marathi

ईंग्लिश चित्रपटाची मराठीत नावे अशी असतील बघा..

कुछ कुछ होता है: कसंतरी होतंय!

हॉलो मॅन: पोकळ माणुस!

डाय अनादर डे: नंतर कधीतरी मर!

गॉन विथ द विंड: गेला उडत!

सुपरमॅन: लई भारी माणुस!

स्कॉरपियन किंग: तात्या विंचू!

द मम्मी रिटर्न्स: आई परत आली!

मिशन इम्पॉसिबल: नाही जमत!

मिशन इम्पॉसिबल II: एकदा सांगितलं ना नाही जमत!

मेन इन ब्लॅक: काळी माणसं!

मेन इन ब्लॅक II: एकदम काळी माणसं!