Funny Birthday Wishes in Marathi | क्रेझी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Funny Birthday Wishes in Marathi for Friend, Best Friend, Girl Friend, Brother, Sister तुमच्या बेस्ट फ्रेंडला या फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा ( Funny Birthday Wishes in Marathi ) पाठवा आणि मजा पहा, तो तुमच्यावर कदाचित चिडेल सुद्धा.. पण त्या चिडण्यात पण एक आनंद असेल, तो म्हणेल साल्या बास कर एवढी पण नको उडवूस माझी..आणि हीच गम्मत आम्ही आमच्या क्रेझी बर्थडे विशेश मराठी ( Crazy Birthday Wishes Marathi ) या लेखात सादर केली आहे. हा लेख लिहण्यामागचे कारण इतकेच की तुम्हाला आवडतील अश्या खास शुभेच्छांचा संग्रह एकत्र करून इथे मांडणे, जेणेकरून तुम्हाला हवी असलेली माहिती पटकन मिळावी आणि इंटरनेटवर अनेक वेबसाइट पाहाव्या लागू नयेत. आम्ही या पोस्ट मध्ये …

Read more

Birthday Wishes in Marathi Shivmay | वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी

या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी. ( Birthday Wishes in Marathi Shivmay ) इथे तुम्ही बघू शकाल Shivray Style Birthday Wishes. आम्हाला आशा आहे या वाढदिवसाच्या शिवमय  शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या वाढदिवस असलेल्या शिवरायांच्या भक्तांसोबत शेअर करू शकाल. वाढदिवसाला शिवरायांच्या भक्ताला शिवमय शुभेच्छा दिल्यास त्यालाही त्या आवडतील. इथे तुम्हाला १०० पेक्षा जास्त वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा ( 100+ Vadhdivsachya Shivmay Shubhechha Marathi ) वाचायला मिळतील. आणि त्या कश्या वाटल्या हे आम्हाला कंमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.. Shivmay Birthday Wishes in Marathi | Vadhdivasachya Shivmay Shubhechha Marathi | वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची …

Read more

Birthday Wishes in Marathi for Best Friend

विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली. तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता, नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन, आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया. सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी. यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी… वाढदिवसाच्या शुभकामना! Birthday Wishes for Best Friend in Marathi | सर्वोत्तम मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुझा प्रत्येक वाढदिवस तुझ्यासाठी खूप आनंद, उत्तम आरोग्य, यशाच्या दिशेकडे वाटचाल, आणि खूप समृद्धी घेऊन येवो, हीच देवाकडे प्रार्थना आहे.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!  

Aaicha Vadhdivas | Birthday Wishes for Mother in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई साठी | Happy Birthday Aai Wishes in Marathi आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने.. तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा.. माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस.. तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला.. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! आणखी पहा – मराठी बर्थडे विशेस आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Mother in Marathi ओंजळ भर प्रेमाने अख्ख मनाचं आकाश उजळुन टाकनाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!! मदर बर्थडे विशेष मराठी | Mother Birthday Wishes in Marathi तुझी महती सांगण्यासाठी आई शब्द कमी आहेत.. तुझ्या वात्सल्यासाठी आई आभार …

Read more