Marathi Love Msg for Husband by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं. मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं. कितीही संकटे आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा, आणि मृत्यूलाही जवळ करतांना.. देह तुझ्या मिठीत असावा…