Marathi Bhasha Din Shubhechha by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, शुभ सकाळ जय शिवराय ! मराठी राजभाषा दिन… मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्व मराठी भाषिकांना हार्दिक शुभेच्छा !