Manapasun Prem Karnare Have Kunitari by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी, मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी, मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी, फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी…