Man Jannare Khup Kami Astat by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हते.. चेहरा कोरडा होता पण, मन मात्र भिजलं होत.. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मन जाणणारे खूप कमीच असतात…