Majha Prem Tujhyavar Ahe by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT माझं प्रेम, तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं. तुझ्या नंतरही कुणी नसेल, जो पर्यंत, श्वासात श्वास आहे, माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल…