Maazi Sundar Pari Aahes Tu by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT गुलाबाची नाजुक कळी आहेस तु, चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु, कोणासाठी काहीही असलीस तरी, माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…