Lokmanya Tilak Jayanti SMS by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT स्वराज्य हा माझा, जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी, मिळवणारच, ज्याची मिशी ठळक तो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक… जयंती दिनी विनम्र अभिवादन!