Kunitari Asav SMS by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT कुणीतरी असावं, गालातल्या गालात हसणारं.. भरलेच आसवांनी, तर डोळे पुसणारं.. कुणीतरी असावं, आपलं म्हणता येणारं.. केलं परकं जगानं, तरी आपलं करून घेणारं…