Jyana Adhik Kimmat Aste Te by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT नाणी नेहमी मोठा आवाज करतात, मात्र नोटा अतिशय शांत असतात.. ज्यांना अधिक किंमत असते ते, कधी ओरडुन सांगत नाहीत.. आणि ज्यांना फारशी किंमत नसते, तेच मोठमोठ्याने आपले महत्व सांगण्याचा प्रयत्न करतात…