Jhade Lava Jhade Jagva Sandesh by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT तासभर ऑक्सीजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो.. पण आयुष्यभर फुकट ऑक्सीजन देणाऱ्या झाडांची मात्र कदर केली जात नाही… झाडे लावा, झाडे जगवा, जीवन वाचवा…!