अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…
जय शिवराय!

जय शिवराय जय शिवछत्रपती

Jay Shivchatrapati Jay Shivray