किती बरे झाले असते,
जर प्रेमाचा पण इन्शुरन्स असता,
प्रेम करण्या अगोदर प्रीमियम भरला असता,
प्रेमात मुलीची सोबत मिळाली तर ठीक,
नाहीतर त्या मुलीवर केलेल्या खर्चाचा
क्लेम तर मिळाला असता…