तेलात तळलेले सामोसे खाणे लोकांना आवडतं..
अशुद्ध पाण्याने भरलेली पाणीपुरी खातात..
फूटपाथ वर धूळ उडालेली पावभाजी खातात..
कोक आणि पेप्सीचे विष पैसे खर्च करून पोटात उतरवतात..
सिगारेट फुंकतात, तंबाखू आणि मावा खाऊन,
पिचकारी मारतात..
पण डॉक्टरांनी औषधे लिहून दिली की विचारतात,
साहेब काही Side Effect तर नाही ना?

जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

Jagtik Arogya Din Wishes Marathi

जागतिक आरोग्य दिवस शुभेच्छा

World Health Day Wishes

World Health Day Image

Jagtik Arogya Din Sandesh Marathi

जागतिक आरोग्य दिन संदेश मराठी

Jagtik Arogya Din Messeage Marathi

Jagtik Arogya Din Status Marathi

Jagtik Arogya Din Quotes Marathi