Hotspot Marathi Joke by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT मी: Hey Dad Wassup?? पप्पा: मराठीत बोलायला लाज वाटते का रे? मी: Ok ठीक आहे.. मला जरा गरमकेंद्रबिंदू देता का? पप्पा: हे काय असतं आता? मी: Hotspot हो पप्पा.. पप्पानी Spot Hot होईपर्यंत धुतला…