Happy Birthday Wishes in Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT आज तुझा वाढदिवस वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो, आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!