Happy Anniversary Mitra by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही, लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र, पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही… हॅप्पी एनिवर्सरी मित्रा!