दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू..
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
Happy Gudi Padwa!

गुढीपाडवा SMS मराठी

Gudi Padwa SMS in Marathi Image