तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला..
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख, शांती, समृद्धी…!!!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance

Gudhipadvyachya Shubhechha in Advance Image
