Ganya Ani Shikshak Joke by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT शिक्षक : सांग माकडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? गण्या : मंकी.. शिक्षक : खरं सांग पुस्तकात बघून बोललास ना.. गण्या :- नाही सर देवा शपथ.. मी तुमच्याकडे बघून बोललो…! ☺☺☺