Funny Love SMS for Her in Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT तुला राग आला की तू दिसतेस छान.. पण एक टक पाहत राहिले की, खाली झुकवतेस मान.. तुझ्या माझ्या जीवनात एक दिवस असा येणार आहे.. तुझी आई माझी सासू व माझी आई तुझी सासू होणार आहे…