Fakt Tuzi Saath Havi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT काही नको मला फक्त तुझी साथ हवी… माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी… केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर निभवण्याची तुझी जिद्द हवी…